Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI |प्रभू वैद्यनाथाला |धनंजय मुंडेचे साकडे

 प्रभू वैद्यनाथाला|धनंजय मुंडेचे साकडे |मला समृद्धीसाठी काम करण्याची ताकद द्या |














ब्रेकिंग न्यूजचे | खरे हक्कदार |हे सर्वजण.

https://bit.ly/3zb6OTf



आदरणीय धनंजय मुंडे यांचा काल वाढदिवस साजरा झाला,  वाचा... त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अनेकांच्या शुभेच्छा अनेक थोर ज्येष्ठांचे आशीर्वाद प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोशल मीडियाद्वारे भ्रमणध्वनीद्वारे मिळाल्या यामुळे मला माझ्या कारकीर्दीमध्ये यश मिळण्यास प्रोत्साहन मिळते त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी राहील.माझ्या वाढदिवसाची सुरुवात आमच्या (आई)बाईच्या आशीर्वादाने झाली. श्री वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेतल्यानंतर माझ्यावर प्रेम आणि आशीर्वाद देणार्‍या माझ्या लोकांच्या समृद्धीसाठी मला काम करण्याची शक्ती द्यावी, अशी वैद्यनाथ प्रभूंना प्रार्थना केली.

"या"डॉक्टरच्या घरात | चोरट्यांचा धुमाकूळ | 50 तोळे सोने | दीड लाख रु घेऊन चोरटे फरार https://bit.ly/3IKBNss


     माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिले त्या सर्वांचे खूप खूप आभार! माझ्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करण्याच्या माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत झाडे लावणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. यापुढे या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे.मोबाईल मधून | सेल्फी घेताना |रिव्हॉल्व्हर सोबत | एका मुलाचा मृत्यू | https://bit.ly/3AY9gxV @संतोष बारटक्के 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या