Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लवकरच हो |आपले व्हिडिओ " |माध्यमातून आनंद वाटू या







मित्रांनो लगातार चार-पाच महिने झाले तुम्ही कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर मनाने  बंदिस्त झाला आहात, चला तर मग आपण या मनाला मोकळेपणाने वावरू देऊन
"आपले व्हिडिओ " माध्यमातून आनंद वाटू या
@आपल्यातील कला 
@आपल्याला सुचलेले विनोद @आपल्या मुलांची आपल्या मिञांचे बनविलेले व्हिडिओ
@नकळत आपल्या हातून शुट झालेले व्हिडिओ 
@ तुमच्या आजूबाजूला असलेल्या सामाजिक समस्या 
@ तुम्हाला समाजात वावरत असताना न आवडलेल्या गोष्टी त्यात तुम्ही बदल करू शकता

 चला तर मग माझ्या व्हाट्सअप नंबर 
94 23 47 24 26 वर पाठवा व्हिडिओ 






तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात सर्वांना सहभागी करून घ्या ...
 आणि प्रत्येक दुःखातही आम्ही सर्व तुमच्या पाठीशी उभे राहू... 
तुमच्या भावना तुमच्या व्हिडिओ  मधून व्यक्त होऊ द्या चला तर मग त्या घ्या मोबाईल आणि करा शेअर 
आपले व्हिडिओ ...
 तुम्ही स्वतःच बना स्वतःचे शिल्पकार .... लवकरच ते आम्ही आमच्या युट्युब वर प्रदर्शित करू

आपले संपूर्णनाव 
गाव व आपला आपल्या वडिलांचा भावाचा किंवा आपल्या परिवारातील कोणाचाही व्हाट्सअप मोबाईल नंबर आवश्यक आहे.