Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत पावसाने हजेरी लावताच; काही वेळातच लाईट गुल..!





परळीत पावसाने वादळवाऱ्यासह हजेरी लावली असता काही वेळातच लाईट गुल झाली,शहरात पावसाला सुरुवात होण्यापूर्वी  वारा  सुटल्याने अनेक भागात  वीजपुरवठा खंडित झाला होता.त्यामुळं संपूर्ण परळी व तालुक्यात अंधारात राञ काढावी लागली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या