Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत आज दर्पण दिनी कार्यक्रमात अनेकांच्या लेखणीचा होणार गुण - गौरव



  परळी// दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वैद्यनाथाच्या नगरीत म्हणजे परळी येथे दर्पणदिन साजरा केला जाणार आहे.प्रशासकिय, राजिकय, सामाजिक,  पत्रकारीता क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर ह्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी, सहकारी पदाधिकारी शिंदे, फड, चोपडे यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून पोलिस उपअधिक्षक श्रीराहुल धस, विशेष अतिथी परळी नगर अध्यक्ष मा.सरोजनीताई हालगे, परळी पंचायत समिती सभापती उर्मीलाताई बबन गित्ते,
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दैनिक लोकाशाचे मुख्य संपादक मा. विजयराज बंब, तसेच मा . डाॅ.  संतोष मुंडे, मा. राजकिशोर मोदी  ( जिल्हा अध्यक्ष) अशोक जैन, डाॅ. विपिन पाटील, राजकिशोर मोदी, वाल्मिक अण्णा कराड(माजी न. प अध्यक्ष) , अजय मुंडे ( जिल्हा परिषद गट नेते) ,  विजय मुंडे ( उपसभापती कृ उ बा परळी ) , अभय कुमार ठक्कर  ( उप जिल्हा प्रमुख शिवसेना)  राजेभाऊ फड ( प्रदेश अध्यक्ष रासप) , डाॅ हरिशचंद्र वंगे, अभय कुमार ठक्कर, जुगलकिशोर लोहिया ( शहर अध्यक्ष भाजपा , बालाजी मुंडे, हेमतं कदम, फुलचंद मुंदडा ( चेअरमन) , स पो नि श्रीकांत डोगंरे पाटील, अनिल मुंडे, अॅड.मनोहर कराड,  विष्णू पंत सोळंके( पणन अध्यक्ष) , मुख्य अभियंता एन एम शिंदे, पो नि बाळासाहेब पवार, न प उपाध्यक्ष शकिल कुरेशी, चेअरमन वंसत मुंडे, देवल कमिटी सचिव राजेश देशमुख, सरपंच मोहनराव सोळके, डाॅ शालिनीताई कराड जि. अ. बाल हक्क आयोग) , डाॅ राजाराम मुंडे, व्यकंटेश शिंदे, मनोहर कराड,  मा.बाजीराव धर्माधिकारी, मा.  मा चंदुलाल बियाणी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसाट,मा.  मुन्ना काळे सर भाजपा तालुका सरचिटणीस, मा. कपिल चोपडे माजी जि प स.,  यांच्या सह परळी व जिल्ह्यतील अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकारीता करणा-या पत्रकारांचा/ लेखणीचा, जेष्ठ संपादक यांचा   गौरव केला जाणार आहे. दिवंगत लोकनेते गोपिनाथ मुंडे पत्रकार भवन येथे आज दिनांक ६ रोजी दुपारी ४ वाजता आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमास सर्व पत्रकार बाधंव, सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, पत्रकातील क्षेत्रातील व्यक्त यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी, उपाध्यक्ष बालासाहेब फड, शहर अध्यक्ष महादेव शिंदे, सचिव मिलिंद चोपडे यांनी केले आहे.