Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मार्च 2020..! दहावी विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी फक्त क्लिक करा..

दहावी विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत
http://www.mahasscboard.in/ssc_online/institute/school_login.php

येथे लॉग इन करा

२) Halltickert& Collegelist वर क्लिक करा
३) सुरुवातीला  School List in Excel डाउनलोड करा
४) GenerateAdmission Card (HTML)  Tab Select करा
५) हॉल तिकीट प्रिंट करण्यासाठी  From Seat No ----- Up to ---- येथे एक्सल लिस्टमधून विद्यार्थ्यांचे  बैठक क्रमांक नोंदवा
६) डाउनलोड PDFची प्रिंट काढा