Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माजी सभापती यांची ती अश्लील क्लिप सध्या सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियात घातला प्रंचड धुमाकूळ




केज//प्रतिनिधी
तथाकथित व्हायरल झालेल्या त्या क्लिप ने
महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात केज मतदार संघाची
मान शरमेने खाली झाली आहे. मतदार संघातील माजी लोकप्रतिनिधी आणि मतदार
संघातीलच स्थानिक स्वराज्य संस्थेतील माजी
सभापती यांची ती अश्लील क्लिप सध्या सोशलमी डिया आणि प्रिंट मीडिया तील बातमी तून धुमाकूळघा लत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून चेहरे उभ्या
महाराष्ट्राला सुपरिचित होते.मात्र या सुपरिचित आणि चारित्र्यवान म्हणून समाजात फिरणाऱ्या या
लोकप्रतिनिधीचे रात्रीचे  उद्योग या क्लिप ने उजेडात
आले आहेत. कहर म्हणजे त्या क्लिप मधील कॅमेरा
नंबर ५ मध्ये जे चित्रबद्ध झालं आहे ती तारीख
पाहता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी
ज्यादिवशी थांबली त्याच दिवशीचा हा श्रमपरिहार होता.
हे आता उघड झाले आहे. लोकसभा निवडणुकीचे
वातावरण एकीकडे तापलेले असताना दुसरीकडे मात्र
लोकप्रतिनिधी अशा वातावरणात राजकीय गरमागरमी
सोडून वेगळ्याच गरमागरमी मध्ये मशगुल होते. अशा
लोक प्रतिनिधींकडून सर्वसामान्य जनतेने काय आदर्श
घ्यावेत. एखाद्याच्या खाजगी आयुष्यात लक्ष देणे गैर
असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून फिरताना आपले
वैयक्तिक खाजगी आयुष्य राहत नाही याचे भान किमान
ठेवून सार्वजनिक जीवनात वावरणे हितावह ठरते. इतकी
बुद्धी सुद्धा राहत नसेल आणि बेफाम पणाचा कळस
गाठला जात असेल तर याचे परिणाम या लोक नेत्यांच्या

राजकीय जिवनासह वैयक्तिक आयुष्यावर तर होतातच
मात्र पक्ष आणि पक्ष नेतृत्वाकडे देखील शिंतोडे उडवून
नाहक यांचे उद्योग निस्तारण्याची वेळ येते.

एका पक्षा कडे एक नैतिक दृष्टी असलेला
पक्ष म्हणून उभ्या देशातच नव्हे तर जगभरात पाहिले
जाते. या पक्षातील राजशिष्टाचार, नैतिक जबाबदारी
राजकीय भान, चारित्र्य शुद्धता, भ्रष्टाचारमुक्त कारभार,
व्याभिचारी नसलेले लोकप्रतिनिधी, समाजाला दिशा
देणारे विचार अशा अनेक उपाधीने पाहिले जाते.
अशा चारित्र्यवान पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन केज
मतदार संघामध्ये ज्या लोकप्रतिनिधीने निवडणूक
लढवली त्यांना मतदारसंघातील लाखो मतदारांनी
आपली अमूल्य आणि बहुमूल्य मत देऊन मतदार
संघाच्या विकासासाठी निवडून दिले. मात्र मागील
पाच वर्षात मागास असलेल्या केज मतदार संघाचा
विकास करण्याचे दिलेले स्वप्न बाजूला ठेव या महिला
लोकप्रतिनिधी ने नको तोच विकास आपल्या हाती
घेतला. हा विकास इतका झपाटलेला की त्याला सुमार
राहिला नाही. त्यांचे हे उद्योग राजकीय पक्षात मोठ्या
चवीने चर्चिले जात होते.मात्र त्यावर वेळोवेळी राजकीय
आरोप म्हणून पांघरूण घालण्यात आले. आपल्याच
मतदार संघातील थेट लोकप्रतिनिधी असलेल्या नेतृत्वा
सोबत याच मतदारसंघातील त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता
म्हणून उघड माथ्याने फिरणाऱ्या कार्यकर्त्याने थेट
अनैतिक संबंध प्रस्थापित करावेत ही बाब निश्चितच
कोणाच्याही मनाला पटणारी नाही.