Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड बशीर गंज शिवाजी चौक भाजीमंडई परिसरातही दगडफेक



बीड//बीड जिल्ह्यात शांततेत बंद पाळण्यात येत असताना अचानक शिवाजी चौकपरिसरात अचानक धावपळ सुरू झाली.जमावाला पांगवण्यासाठी पोलिसाने सुरूवात करताच अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला आणि या ठिकाणाहून चाललेल्या बसवर मोठ्याप्रमाणात दगडफेक करण्यात आलीआणि एकच खळबळ उडाली.शांततेत चाललेल्या या आंदोलनातअचानक हिंसक वळण लागले.
घटनास्थळी तातडीने पोलिस दंगलाला
पाचारण करण्यात आले व जमाव पांगला.पोलिसांचा ड्रोन कॅमेरा ने जमावावर लक्ष ठेवण्यासाठी वापर सुरू

नागरिकत्वकायद्याविरोधात देशात गंभीर घटनासुरू झाल्या आहेत.अनेक ठिकाणी पोलिस चौकी, पोलिसांना मारहाण,त्याचबरोबर शासकीय मालमत्तेचेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.