अत्यंत कठीण परिस्थिती आपले शिक्षणपुर्ण करून त्यांनी त्यांचे स्वप्नं साकार केले.
परळी //येथील रहिवासी असलेले सय्यद ख्यमौदीन यांची न्यायाधीशपदी निवड झाल्याने परळीकरांच्या वैभवात भर टाकली आहे.अत्यंत कठीण परिस्थिती आपले शिक्षण पुर्ण करून त्यांनी त्यांचे स्वप्नं साकार केले.
नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षाचा निकल घोषित झाला असून परळी येथील सय्यद ख्यमौदीन यांची न्याधीशपदी निवड झालीआहे.
परळी,बीड,आणि औरंगाबाद कोर्टात यांच्यासह तीन भाऊ वकील करत आहेत.संपुर्ण परिवार गोर गरिबांच्या न्यायासाठी सतत मदतीसाठी पुढे असतो.परळी येथील सञ न्यायालयात वकीली करत असलेले सय्यद ख्यमौदीन यांची MPSC व्दारा न्यायाधीशपदी निवड होताचआज त्यांच्या घरी अनेकांनी अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली होती .


Social Plugin