केज //विडा येथील हनुमान विद्यालयातील शिक्षक बाळासाहेब रामराव घुटे वय ४२ रा. विडा व त्यांचा मुलगा हे कामा निमित्ताने केज कडे मोटारसायकलवरून जात असताना भर वेगाने समोरुन येणाऱ्या क्रुझर जीपने साईट पट्टा वाचविण्यासाठी मोटसायकलला उडविले यात बाळासाहेब घुटे हे जागीच ठार झाले असुन मुलगा गंभीर जखमी झाला आहे.त्यांना उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.अर्धवट कामाने आज पर्यत अनेकांना जिव गमवावा लागला. असुन याकंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मागणी



Social Plugin