मालेवाडी, हेळंब परिसरात आज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला . डोंगराच्या माथ्यावर येणाऱ्या पाण्याने यागावातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत .तसे कुठल्याही प्रकारे घाबारण्याची गरज नाही .याभागातील पाऊसाचे live update परळी तहसील प्रशासकीय यंत्रणा घेत असून सतत संपर्कात आहेत .बरेच वर्षांनी या नदीच्या पुलावरुन पाणी वाहते आहे.आणि विशेष म्हणजे परळी तालुक्यात यापावसळ्यातपुलावरुन पाणी वाहण्याची पहिलीच वेळ आहे . यापरिसरातील पिण्याच्या पाण्यासाठी जनावरे ..गुरे ञस्त होती.ती चिंता दूर झाल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे .
Social Plugin