Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सलाम ! सलाम !! परळी रेल्वे स्टेशन व आर पी एफ जवानाना ...व सोशल मिडियातील सर्व मिञांच्या सहकार्याने तो हरवलेला मुलगा सापडला ...


सलाम ! सलाम !! परळी रेल्वे स्टेशन व आर पी एफ जवानाना   ...
परळी // मीडिया आजकाल इतका फास्ट झाला आहे ह्या मीडियाचा उपयोग खरोखरच अगदी उपयोगात येणार आहे बातमी तयार झाली की अवघ्या वीस मिनिटात परळी पोलीस यंत्रणाच्या तात्काळ सेवाला आमचा सलाम आहे . कारण त्यांना माहिती मिळताच शोध सुरू केला  व मुलाला परळी रेल्वे स्टेशन वर आर पी एफ मुलाला शोधून ताब्यात घेतले व त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे .