Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हरवला आहे !आज परभणी येथून चुकीने बेंगलोर किंवा पनवेल गाडीत चढाला आहे .



सलाम ! सलाम !! परळी रेल्वे स्टेशन व आर पी एफ जवानाना   ...
परळी // मीडिया आजकाल इतका फास्ट झाला आहे ह्या मीडियाचा उपयोग खरोखरच अगदी उपयोगात येणार आहे बातमी तयार झाली की अवघ्या वीस मिनिटात परळी पोलीस यंत्रणाच्या तात्काळ सेवाला आमचा सलाम आहे . कारण त्यांना माहिती मिळताच शोध सुरू केला  व मुलाला परळी रेल्वे स्टेशन वर आर पी एफ मुलाला शोधून ताब्यात घेतले व त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे .  





परभणी // परभणी रेल्वे स्टेशन येथून एका रेल्वे कामगाराचा मुलगा आज बुधवार रोजी दिनांक 5/6/ 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता  पूर्णा  वरून आपल्या दिवसभराचे काम आटपून परभणी येथील प्लॅटफॉर्म दोन वर उतरत असताना रेल्वेतील साहित्य काढून काढेपर्यंत यांचा मुलगा बाजूला उभ्या असलेल्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभ्या रेल्वे बेंगलोर किंवा  पनवेल गाडीत वय 7 वर्षे चा आशिष रोहिदास आडे नावाचा मुलगा परभणी येथून चुकीने बेंगलोर किंवा  पनवेल गाडीत बसला आहे कोणास दिसल्या किंवा  आढळल्यास खालील नं वर संपर्क करणे    मो.9359158625  या नंबर वर संपर्क करणे किंवा पोलिसात संपर्क करणे