Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

💥ब्रेकिंग! ⚡खूशखबर कन्फर्म ! १० वीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार.बातमीत पाहाता येणार निकाल कसा तर वाचा .



दहावीचा निकाल  जाहीर
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख झाली जाहीर

मार्च  2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शनिवार दिनांक 8 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.
👍👍

💁या ठिकाणी निकाल पाहू शकता

 www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
 www.maharashtraeducation.com

📱 *एसएमएसद्वारे मिळवा निकाल* : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.
✨🌈