Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मनातील वादळं नेहमीच, नवनिर्मितीची प्रेरणा देतात,... विश्वासाला, ते आपल्या कवेत घेतात.,.हा फोटो आणि चारओळी तुमचं आयुष्य. .बदलून टाकतील

     या वादळांनो घोंगावत या,स्वागताला मी आहे तयार,      तुम्हांला घाबरून रणातून,पळ कधीच नाही काढणार!  प्रा. पंजाबराव येडे