Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

खूशखबर! पुण्यात शिक्षण घ्यायचं !! पुण्याला एक असे कॉलेज आहे जे शिक्षण पूर्ण होईपर्यंत महिना ७५०० रुपये देते. तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे ते कसे तर हे जरूर वाचा.... .


पुणे// ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिति हलाखीची असेल किंवा ज्याला आपल्या स्वतःच्या हिंमतीवर शिक्षण पूर्ण करायचे असेल, अश्या सर्व विद्यार्थी व पालकांसाठी हि अतिशय महत्त्वाची बातमी आहे.  तुम्ही बारावी पास झाले असाल किंवा तुमच्या कोणी परिचयाचे बारावी पास असेल तर  ....नक्कीच वाचा

जर मी तुम्हाला सांगितले कि पुण्याला एक असे कॉलेज आहे जे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत दर महिना ७५०० रुपये देते. तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. 
इन्स्टिटयूट ऑफ प्रिंटिंग टेकनॉलॉजि (http://www.instituteofprintingtechnology.in) येथे विद्यार्थ्याला कमवा आणि शिका योजना उपलब्ध करून दिली जाते. येथे विद्यार्थी स्वतःची फीस स्वतः भरतो शिकता शिकता काम करून, फायदा असा होतो कि - शिक्षण पण पूर्ण होते, स्वतःची फीस विद्यार्थी स्वतःच भरतो, पालकांवर अवलंबून राहत नाही, त्याच क्षेत्रात काम केल्याने त्याचा अनुभव ही वाढतो.  तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर कॉलेज नोकरी मिळवून देण्यात देखील सर्वतोपरी साहाय्य करते.
शिक्षण सुरु असताना महिना ७५०० रुपये मिळतात ज्यातून विद्यार्थी आपली फीस भरून दैनंदिन खर्च भागवू शकतो.
शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नौकरी , एम.एन.सी, छोटी कंपनी मध्ये नौकरी करू शकतात किंवा आपला स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करता येतो. कोर्स पूर्ण होण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागतो.

👉 51/24, पंकज भवन, घरकुल सोसायटी, मारुति नगर, बॉलिवूड चित्रपट मागे, वडगाव   शेरी, पुणे, महाराष्ट्र 411014
फोन- 8830470405, 9890266620, 7276894295

 हि माहिती शेयर करून आपण एका गरीब व गरजूविद्यार्थ्यांचे आयुष्य बदलू शकतो  गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली तर  गरीब विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवू शकतो.