Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking ! निजामबाद पंढरपूर ही गाडी काही दिवस रद्द,.तर..आषाढी एकादशी याञे दरम्यान सर्व गाड्या कोणत्याही बदला शिवाय नियमित धावतील....किती दिवसासाठी तर वाचा..


परळी //नांदेड डिव्हिजनचे काम चालू असल्यामुळे पंढरपूर निजामबाद , निजामबाद पंढरपूर ही गाडी रद्द करण्यात आली आहे सर्वांना याची सूचना असावी

रेल्वे डिव्हिजन कडून सांगण्यात आले आहे तर नांदेड येथून अजूनही कोण कोणत्या गाड्या रद्द आहेत तर दिनांक बारा जुलैला असलेल्या पंढरपूर येथील आषाढी एकादशी याञेमुळे दिनांक 8 जुलै ते  14 जुलाई 2019 पर्यंत दरम्यान वरील सर्व गाड्या कोणत्याही बदला शिवाय नियमित  धावतील