बीड//येथील बलभीम चौकात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एकदम वादळी वाऱ्या सह पावसाने हजेरी लावली परंतु या वादळी वाऱ्यात बीड येथील घरांचे पत्रे देखील उडून गेले असल्याने नागरिकांना या वादळी वाऱ्यात अतोनात नुकसान झाले आहे .
रिम झीम वार्यासह पाऊसला सुरवात मोठे नुकसान बलभीम चौकात झाडाची फांदी पडुन अँटो व क्रिएटा गाडीचे नुकसान.
Social Plugin