Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण मंञमुग्ध.......

तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण मंञमुग्ध करणे हाच उद्दिष्ट ठेवून आम्ही महत्वाची अशीच बातमी घेतो त्यासाठी स्पर्धा करत नाहीत
देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात  दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. 'आपलाlive@news' माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा  प्रामाणिक प्रयत्न,करतो...
 त्याचंच पुढचं पाऊल म्हणून fast बातमी आपल्या पर्यत send करतो. ज्यांना आवड व सवड आहे हे त्यांच्यासाठी  .आपली नाती आपली माणसं  आपलं प्रेम..जपण्याचा हा छोटासा प्रयत्न  व ज्ञानाचा प्रसार.