अनेकदा मुलांचे शालेय पुस्तके फाटतात व हरवतात. आणि अनेकवेळा मुलांचा अभ्यास घेण्यासाठी पालक वर्गालाही थोड़ा फार मुलांसाठी अभ्यास करावा लागतो. कित्येकदा ऐनवेळी पुस्तक सापडत नाही किंवा मित्राकडेच पुस्तक राहून जातं.
काळजी करू नका
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
या वेबसाईटवर जा. तिथे इयत्ता निवडा, भाषेचे माध्यम निवडा (Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati, Kannada, Sindhi, Telugu) आणि तुम्हाला पाहिजे ते शालेय पुस्तक पीडीएफ फाईल मधे डाऊनलोड करून घ्या.
Social Plugin