Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बघा..!!.काळ आणि वेळ योग्य जुळला नाहीतर माणूस भाग्यवान शब्दांच्या खूप दूर जातो ते कसे याचे जिवंत उदाहरण म्हणजे 'हा' ध्येयवेडा चिञकार..कोण आहे जाणून घ्यायचं तर वाचा व पाहा video ...



स मोरच्या निसर्गाला तो अगदी सहजतेने भिंतीवर साकरतो..

परंतु तो मानसिक दृष्ट्या अक्षम आहे.  चिखल आणि गवताने चित्र काढतो.


राजू नावाचा केरळ मधील कोलमडून गावचा हा चिञकार. मानसिक दृष्ट्या अक्षम आहे ?.  चिखल आणि गवताने चित्र काढतो. एम एफ हुसेन या जगप्रसिद्ध चित्रकारालाही  मागे टाकतो.  पण नशीब बघा.....काळ आणि  वेळ  योग्यजुळला नाहीतर माणूस भाग्यवान शब्दांच्या खूप दूर जातो .

https://youtu.be/pCjlZWL8scU

भिंतीवर चित्रशिल्प अगदी सहज रेखाटून जिवंत लसलसत्या हिरव्यागार निसर्गाचे एक वेगळं रूप त्यांनी जगापुढे आणलं. डोंगर, पठार, जलाशय, आकाश, कुंपणं, झाडंझुडपं, बागा, समुद्र, सूर्यास्त,चंद्रोदय, घरं, माणसं या सर्वांचा वावर त्यांच्या चित्रात प्रामुख्याने आढळतो. तेही कुठंल्याही  रंगाच्या वापराशिवाय त्याच्या हाती येईल  त्या  स्पर्श किमयेतून तो चिञसाकारतो. अशी चित्रे ...
 या राजू नावाचा केरळ मधील   चित्रकारांच्या चित्रांचा परिणाम हा भिंतीवर अतिशय ठळक आणि ठसठसीत दिसतो . त्यांच्या  समोरच्या निसर्गाला तो अगदी सहजतेने भिंतीवर साकरतो.. चिखल आणि गवताने चित्र काढतो
परंतु तो मानसिक दृष्ट्या अक्षम आहे.?  नसता भारतीय चित्रकारांच्या मालिकेतील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रकार म्हणून ते मानांकित झालाच  असता शिवाय आज नावारूपाला येऊन प्रतिष्ठित ठरला असता..या अश्या कलाकाराला आपला सलाम...