Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक ! परळी अंबाजोगाई रोडलगत सापडला एकाच मृतदेह




परळी // अंबाजोगाई रोडवर एका  हॉटेल समोरील मोकळ्या मैदानातआज शुक्रवार
दि.17 /5/2019रोजी सकाळी 7/8 दरम्यान   एकाच मृतदेह आढळून आला आहे . घटनास्थळी पोलिस पोहोचले  असून   पुढील तपास परळी पोलिस करीत आहेत