Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यासाठी...! शिबिरात विद्यार्थ्यांनी १५० मीटर लांब सहा मीटर रूंद २ मीटर खोल असे श्रमदान करून खोदला खड्डा ...


 योगेश्वरीच्या युवकभान शिबिरात एन. सी. सी. च्या माध्यमातून जल साक्षरता अभियान अंतर्गत  योगेश्वरी महाविद्यालय व 51 महाराष्ट्र बटालियन ने घेतला सहभाग .




अंबाजोगाई:- //१मे ह्या दिवशी महाराष्ट्रभर महाराष्ट्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने श्रमदान योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले या विद्यार्थ्यांनी तीन तास श्रमदान केले प्राचार्य जोशी सर म्हणाले तरुण ही राष्ट्राची संपत्ती आहे .तरुणांना या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी व युवकाचे हात नवनिर्माणासाठी पुढे येत आहेत .एन. सी. सी. असे च्या माध्यमातून जल साक्षरता अभियान अंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवला पाहिजे. माजी आमदार रोमन साठे म्हणाले संस्था नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते .खऱ्या अर्थाने मुल्य शिक्षण संस्थेच्या मार्फत दिले जाते. सरपंच व समन्वयक पाणी फाउंडेशन बालाजी सुवर्णकार यांनी दिवसभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .आज पर्यावरणाचा असमतोल झाल्यामुळे व मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे याचा मुकाबला करण्यासाठी युवकांवर जलसाक्षरतेची चळवळ उभी करावी यासाठी संस्था नेहमी अग्रेसर असते .कोषाध्यक्ष प्रा.  माणिकराव लोमटे पावसाचा प्रत्येक थेंब साठवणे व मुरवणे गरजेचे आहे ययुवकांच्या मधे समाजभिन निर्माण झाले पाहिजे विशेष म्हणजेक् शिबिराचे उद्घाटन कामगार दिन असल्यामुळे महिला कामगार जावळे यांच्या हस्ते करण्यात आले . मग शिबिरात पाण्याचे महत्व कळावे हा उद्देश आहे .जल व्यवस्थापन युवकांचा सहभाग आपत्ती व्यवस्थापन, माती परीक्षण ,श्रमसंकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . शिबिरप्रमुख मेजर एस,. पी. कुलकर्णी ,डॉ. राजकुमार थोरात ,  प्रा. भाबरदोडे, प्रा.शिंपले, संजयकुमार कामखेडकर प्रयत्न करीत आहेत . या महाश्रमदान शिबिरात विद्यार्थ्यांनी १५० मीटर लांब सहा मीटर रूंद  २  मीटर खोल  असे श्रमदान केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर एस. पी. कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. राजकुमार थोरात यांनी मानले.