Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बहावा 'शाॅवर आॅफ द फाॅरेस्ट 'फुलला...



असे म्हणतात बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो.याला पावसाचा
 "नेचर इंडीकेटर" असेही म्हणतात,
या वर्षी हा लवकर फुलला आहे.
आता साधारण 28 मे नंतर पाऊस पडेल. 

या झाडाला "शाॅवर आॅफ द फाॅरेस्ट" असेही म्हणतात. 
आणी या वृक्षाचा व निर्सगाचा  अंदाज अचुक असतो.