Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पाणी टंचाईने हैराण ! परळी तालुक्यात पाण्यासाठी गेलेल्या ; चिमुकलीचा विहिरीत पडून मृत्यू


परळी // मैदवाडीच्या रुपसिंग तांडा कु.कामका संतोष राठोड हिच्यासह एक मुलगा जवळच असलेल्या शेतातील विहिरीकडे पाणी आणण्यासाठी गेले असता मुलीचा पाय घसरुन विहीरीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना
परळी तालुक्यातील मैदवाडी रुपसिंग तांडा येथे काल सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारासही घटना  घडली आहे .
पाणी टंचाईने हैराण असलेल्या  परळी  तालुक्याततील नागरिकांना  नियोजनचा आभावामुळे पाणीपुरवठा व्यवस्थित    रित्या न केल्याने हे पाणी संकट समोर  येत आहे .