परभणी// मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता च्या सुमारास परभणी बस स्थानकावर एका एसटी बसने अचानक पेट घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला बीड येथून किनवट कडे जाणारी ही एसटी बस परभणी बस स्थानकात आल्यानंतर ड्रायव्हर शेजारी असलेल्या बोनेटने आगीचे रूप धारण केले आणि गोंधळ उडाला......
एसटी महामंडळाचे कर्मचारी अधिकारी आणि प्रवासी धावली त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही....
मात्र अग्निशामक दल आणि एसटी महामंडळाच्या प्रवासी आणि अधिकाऱ्यांनी वेळीच दक्षता घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे..........
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही........
यासंदर्भात अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे परभणी आगारप्रमुख दयानंद पाटील यांनी सांगितले....
Social Plugin