Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking ! प्रीतम मुंडे यांनी 1,69,067 मतांनी विजय मिळवला. तर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल एकाच किल्कवर तर वाचा...!!

राज्यातील 48 निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.राज्यात 12, 19, 23 आणि 29 एप्रिल अशा चार टप्प्यामध्ये लोकसभेसाठी मतदान पार पडले होते. यामध्ये नितीन गडकरी, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक उमेदवारांचे भवितव्य मत यंत्रात बंद झाले होते.
राज्यातील सर्व ४८ मतदारसंघ दिसणाऱ्या  राजकीय विजय खालील प्रमाणे…
महाराष्ट्र लोकसभा निकाल 2019

@अहमदनगर - सुजय विखे
@अकोला - संजय धोतरे
@अमरावती - नवनीत राणा
@औरंगाबाद - जलील सैय्यद
@बारामती - सुप्रिया सुळे
@बीड - प्रीतम मुंढे
@भंडारा गोंदिया - सुनील मेंढे
@भिवंडी - कपिल पाटील
@बुलढाणा - प्रतापराव जाधव
@चंद्रपूर - सुरेश धानोरकर
@धुळे - सुभाष भामरे
@दिंडोरी - भारती पवार
@गडचिरोली - अशोक नेते
@हातकंगणे - धैर्यशील माने
@हिंगोली - हेमंत पाटील
@जळगाव - उमेश पाटील
@जालना - रावसाहेब दानवे
@कल्याण - श्रीकांत शिंदे
@कोल्हापूर - संजय महाडिक
@लातूर - सुधाकर शृंगारे
@माढा - रणजीतसिंह निंबाळकर
@मावळ - श्रीरंग बारणे
@मुंबई साऊथ - अरविंद सावंत
@मुंबई नॉर्थ - गोपाल शेट्टी
@मुंबई नॉर्थ सेंट्रल - पूनम महाजन
@मुंबई नॉर्थ ईस्ट - मनोज कोटक
@मुंबई नॉर्थ वेस्ट - गजानन कीर्तिकर
@मुंबई साऊथ सेन्ट्रल - राहुल शेजवळ
@नागपूर - नितीन गडकरी
@नांदेड - प्रतापराव चिखलीकर
@नंदुरबार - हीना गावीत
@नाशिक - हेमंत गोडसे
@उस्मानाबाद - पवनराजे निंबाळकर
@पालघर - राजेंद्र गावित
@परभणी - संजय जाधव
@पुणे - गिरीष बापट
@रायगड - सुनील तटकरे
@रामटेक - कृपाल तुमाणे
@रत्नागिरी - विनायक राऊत
@रावेर - रक्षा खडसे
@सांगली - संजय पाटील
@सातारा - श्रीमंत  छत्रपती उदयनराजे
@शिर्डी - सदाशिव लोखंडे
@शिरूर - अमोल कोल्हे
@सोलापूर - जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजीं
@ठाणे - रंजन विचारे
@वर्धा - रामदास ताडस
@यवतमाळ - भावना गवळी

सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन!💐💐💐💐


दरम्यान, आत्तापर्यंत जाहीर झालेल्या  मतांनी विजय मिळवला. उमेदवारांनुसार या लढतींचं चित्र समोर आलं