Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking ! परळीकरांसोबत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेचे लक्ष !! परळी -पिंपळा रस्त्याच्या रखडलेल्या कामावर




परळीकरांसोबत  ठिय्या आंदोलनात रस्त्यावर उतरले विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे


परळी// परळी -पिंपळा  रस्त्याच्या रखडलेल्या कामाला ते स्वतः वैतागून आज खुद्द यां आंदोलनामध्ये राज्याच्या विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे  ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. 

परळीतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अनेकवेळा या रखडलेल्या कामाबद्धल अशी आंदोलने केली परंतु फक्त आश्वासने देऊन वेळ काढण्याचे काम मात्र सत्ताधारी पक्ष करत असल्याचे दिसत आहे. परळीकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे.




@दुसरीकडे सताधारी .....फक्त आश्वासने परळी-पिंपळा रस्त्यासाठी  निधी वाढवून देण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निर्णय

@रस्त्याचे काम रखडून ठेवणा-या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे     पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केंद्र सरकारला दिले पत्र
रस्त्याचे काम पुन्हा पुर्ववत  सुरू होणार असल्याची  माहिती.....