Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आजघडीला जगभरात महिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त करत या दिवसाचे विशेष सेलिब्रेशन केले जाते



अंबाजोगाई // येथील श्री  योगेश्वरी नूतन विधालय येथे  जागतिक महिला दिना निमित्ताने   आयोजित विशेष गौरव कार्यक्रमात  दर वर्षी 8 मार्चला का? 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. आजघडीला जगभरात महिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त करत या दिवसाचे विशेष सेलिब्रेशन केले जाते. या पार्श्वभूमीवर पहिला महिला दिन कधी साजरा झाला?  याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करतांना  ...   त्या म्हणाल्या !

🧐@पहिला महिला दिन

1909 मध्ये युनाईटेड स्टेट्समध्ये पहिला राष्ट्रीय महिला दिवस 28 फेब्रुवारीला साजरा केला गेला. मात्र 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली. महिला दिनाची पहिली थीम होती- 'सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर.'

🤨@जागतिक महिला दिन 8 मार्चला का साजरा केला जातो कारण...

1917 साली रशियन महिलांनी केलेल्या निषेधानंतर त्यांना मताधिकार देण्यात आला. फेब्रुवारी 1918 साली युके मध्ये 30 महिलांना ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची संपत्ती होती त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला.

इतिहासात 1975 हे साल 'Red Letter Year' म्हणून पाहिले जाते. कारण याच वर्षी युनाईटेड नेशनने 'जागतिक महिला दिना'ला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला.