परळी // येथील हैदराबाद बँक शेजारील कठड्यावर चढली नवी कोरी गाडी . सदरील घटना नऊ वाजेच्या सुमारास घडली असून
चालकाचा ताबा सुटून घडलेला अपघातात एक जण जखमी असल्याचे समजते
परळीत अनेक ठिकाणी लहान रस्ते व आतिक्रण वाढल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवू ते, शहरात अगोदरच बेशिस्त वाहतुकीने कहर केला आहे .
परळी शहरातील मोंढातून हैद्राबाद बँकेंच्या दिशेने जात असतांना खड्डा चुकविण्याच्या नादात ब्रेकवर पाय देण्या ऐवजी एक्सलेटर दाबल्याने गाडीने स्पिड घेऊन पुढे हैद्राबाद बँकेच्या बाजुला असलेल्या कटड्यावर चढली
यात एकजण बाल बाल बचावले असुन गाडीचा धक्का लागुन भानुदासराव बोचरे वय 60 वर्ष रा.गांधी मार्कट हालगे गल्ली यांना किरकोळ मार लागल्याची घटना आज सायंकाळी घडली.
या विचिञ अपघाताची शहरात माहिती कळताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती
Social Plugin