नांदेड// स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलात मागील दहा वर्षांपासून मुतखडा आजारावरील प्रभावी व उपयुक्त औषध निर्मितीसाठी चालू असलेल्या संशोधनास अखेर यश प्राप्त झाले आहे. नुकतीच अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी 'डिसोकॅल' या नावाने नवनिर्मित व संशोधित औषधास उत्पादन व विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुतखड्यावरील या औषधाची सविस्तर माहिती सर्वसामान्यांना व्हावी, या उद्देशाने
Social Plugin