बीड // लोकसभेच्या बीड मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशीपर्यंत ५९ उमेदवारांनी एकूण ७८ अर्ज दाखल केले आहे. या ठिकाणी भाजपच्या प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होत आहे.
बीड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसीपर्यंत तब्बल ५९ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक १८ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.
आजपर्यंत तब्बल ५९ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले आहेत. यात
प्रीतम गोपीनाथराव मुंडे,
सारिका बजरंग सोनवणे,
बजरंग मनोहर सोनवणे,
साजन रईस चौधरी,अशोक महादेव साळवे,
शाहिन बेगम अस्लम खॉन,
मुजीब नईमोद्दीन नामदार,
शरद बहिनाजी कांबळे,
गणेश मारोती कोले,
सादेक मुजोरोद्दीन शेख,
प्रकाश भगवान सोळुंके,
शेख यासेद शेख तय्यब,
सय्यद मिन्हाज सय्यद वाजेद अली, जुबेर मुन्शी कुरेशी,
कल्याण भानुदास गुरव,
पठाण सर्पâराज,
नितीन राजेंद्र सोनवणे,
चव्हाण संपत रामसिंग,
राजेंद्र साहेबराव जगताप,
अन्वर खान मिर्झा खान,
रहिम बेगम नयामत,
पंडित दामोधर खांडे,
खान मझहर हबीब,
रमेश रामकिसन गव्हाणे,
राजेंद्र विलास गुलाबराव,
शेख साजेद शेख इब्राहिम,
इनामदार शफीयोद्दीन,
बजरंग दिगंबर सोनवणे,
सय्यद मुज्जमील सय्यद जमील,
राजेंद्र अच्युतराव होके,
गालेबखान जब्बार खान पठाण,
गणेश नवनाथ करांडे,
पठाण मुसाखान, तुकाराम व्यंकटी चाटे, शेख इयतसाम, जमीर बशिर शेख, नूर मोहम्मद अमिरखान, निसार अहमद गुलाम, राजेंद्रकुमार भडगळे, कोंबेकर गणेश, प्रशांत वासनिक, शिवाजी कवठेकर, संतोष काळे, अशोक वाकडे, विजय साळवे, विर शेषेराव, काल १७ जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यात कालिदास आपेट, बजरंग मनोहर सोनवणे, राजेंद्र साहेबराव जगताप, चंद्रप्रकाश गणपतराव शिंदे, यशश्री प्रमोद पाटील, शदर बहिणाजी कांबळे, अशोक भागुजी थोरात, जगताप निलेश मुरलीधर, तुकाराम विठोबा उगले, राजेंद्र अच्युतराव होके, गदळे श्रीकांत विष्णू, सलीम फत्तु सय्यद,
रमेश शिवदास पोकळे, विष्णू तुळशीराम जाधव, शेख अमर जनोद्दीन, पठाण सर्पराज बाबाखान यांचा समावेश आहे.
Social Plugin