Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत माणुसकीला लाजवणारी घटना ! पुरून ठेवलेली एक डेड बॉडी सापडली .



परळी // माजी नगरसेवकाचा खूनाचा तपास सुरु असताना ,परळी शहरामध्ये दुसऱ्या घटनानी पोलिस यंत्रणाची धावपळ वाढवली आहे .
 अगोदरच निवडणूकांच्या बंदोबस्तची तयारीत असणारे , पोलिस कर्मचारी यामुळे ञस्त झाले आहेत .
  येथील नवीन थर्मल कॉलनी परिसरात एका ठिकाणी पुरून ठेवलेल्या एक डेड बॉडी सापडली आहे हा प्रकार सकाळी नुकताच उघडकीस आला असून पोलिसांनी सगळी यंत्रणा  तपास  कामी लागली  आहे . खून आणि पुरून ठेवलेली  एक डेड बॉडी यांची काही गुंतागुंती आहे ? यावर पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे .