--------------------------
बीड//
मराठवाड्यातील विशेषतः
माजलगाव जिल्हा बीड येथील मल्टीस्टेट, अर्बन, पतसंस्था आदींच्या कारनाम्यांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी निर्माण होत असलेल्या चित्रपटाचे शिर्षक फायनल झाले असून 'धन की बात' या नावाने हा चित्रपट निर्माण होणार आहे.
या चित्रपटाचे मिडीया पार्टनर म्हणून 'वर्तमान पब्लिकेशन'ची निवड झाली आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून भगीरथ तोडकरी यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे तर चित्रपटाचे दिग्दर्शन 'आय एम झिरो' या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरज तिवारी करणार आहेत. पणजी(गोवा) येथे सुरज तिवारी यांच्या समवेत पटकथा लेखक बाबा देशमाने, राजस्थानची प्रसिद्ध अभिनेत्री रोषणी टाक, अभिनेता रामा रेड्डी आणि 'धन की बात' ची टीम..
Social Plugin