Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पिंपरी-चिंचवड येथील कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर ठरते आहे आरोग्य क्षेत्रांत अनेकांकरता मार्गदर्शक


111
पुणे// अनेकांकरता मार्गदर्शक ठरत असलेल्या पिंपरी-चिंचवडचा या महिला उद्योजक यशोगाथा  ....
एक्स-रे सोनोग्राफी मॅमोग्राफी सिटीस्कॅन अशा आधुनिक यंत्रणेचा आधारावर अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या देशातल्या पहिल्या टेली रेडिओलॉजी सेंटरच्या  या आहेत  व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी भटेवरराजे यांची ही आहे यशोगाथा.
पिंपरी-चिंचवड येथील  कृष्णा डायग्नोस्टिक सेंटररेडिओलॉजी  मध्ये  देशातील  सोळा राज्यातील अनेक खेड्यातील नागरिकांना त्यांच्या अनेक आजारांचं निदान ही सांगितल्या जातात .

निदान समजणा-या लोकांची गव्हर्नमेंट हॉस्पिटल कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे की सरकारी हॉस्पिटल म्हटलं की सुविधा नसते किंवा सरकारी हॉस्पिटल म्हटलं की अनेक  रिपोर्ट कार्ड देताना अव्वाच्या सव्वा फी आकारली जाते आणि आर्थिक पिळवणूक आणि मेटाकुटीला आलेला असतो आणि आरोग्य क्षेत्रातील असून यासाठी माध्यमातून केला जाणारा हा प्रयत्न ही कल्पना लोकांच्या मनात येतात त्या  काढायची होती .सरकारी  हॉस्पिटल मध्ये सुद्धा उत्कृष्ट सेवा देता येते आणि तेही 24 तास सेवा उपलब्ध होऊ शकते .

 पल्लवी भटेवरराजे करोडो रुपयांची भांडवली गुंतवणूक करून आपला उद्योग खासगी क्षेत्रातही उभारू शकले असते आणि तसं न करता सरकारच्या आरोग्य विभागाशी निगडित असलेल्या योजनांसाठीच काम करण्याचा निर्णय घेतला त्यात शेकडो कुटुंबीयांसाठी रोजगार निर्मितीची संधीही  त्यांनी उपलब्ध करून दिली .