महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळाच्या जंगी मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत
'
युवतीच्या ढोल पथक
अंबाजोगाई //
शहराच्या देशपांडे गल्लीतील महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळाने जंगी मिरवणुकीची परंपरा कायम ठेवत युवतीच्या ढोल पथकाचा समूह मिरवणुकीत ठेवला असून मंडळाच्या या उपक्रमाचे शहरभरात कौतुक होत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापिलेल्या देशपांडे गल्लीतील महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाला मोठी परंपंरा असुन या गणेश मंडळाने समाज जन जागृतीतून सामाजिक सलोख्याचे भान देखील नेहमीच जपले आहे
विसर्जन मिरवणूकीचे औचित्य साधुन मंडळाने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या भागातील रहिवासी असलेल्या युवतीचे आकर्षक ढोल पथक उभे केले सर्व युवतींनी प्रतिसाद देत मिरवणुकीतील उत्साह टिकविण्यासाठी प्रयत्न केले आहेत देशपांडे गल्लीतील महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळ देखाव्यासाठी नेहमी वेगवेगळ्या युक्त्या लढवित असते या वर्षी ' ' 'स्वच्छ भारताची सुरुवात माझ्या पासुन ' हा विषय देखाव्यासाठी निवडला. अशा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक ,पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते सातत्याने उत्साहाने परीश्रम घेत असतात भारताची सुरुवात माझ्या पासुन व
युवतीच्या ढोल पथकाने अंबाजोगाईकरां मोहीत केले

Social Plugin