Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ब्रेकफेल होऊन परळी रेल्वे स्थानकात टम्पो घुसला;


 तेथील पिल्लरला जावुन धडकला दोन महिला जख्मी; मोठा अनर्थ टळला
परळी // रेल्वेच्या कामासाठी साहित्य घेऊन येणारा एपी.पी.28टि.ए.1319 एसीएचआयआर टम्पो साहित्य घेऊन रेल्वे परिसरात आला ब्रेकफेल होऊन सरळ रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात घुसुन तेथील पिल्लरला जावुन धडकला म्हणुन पुढे रेल्वेच्या प्रतिक्षेत बसलेल्या प्रवाशाना आपला जिव वाचवता आला.परतु अपघात येवढा मोढा होता कि पिल्लरला असलेली फरशी उठुन दोन महिला जख्मी झाल्या आहेत.सकुबाई बाबुराव टेकाळे वय 35,जोती जाधव वय 30 रा.बोरी उमरगा जि.लातुर येथील या प्रवाशी महिलाच्या पायाला इजा झाली आहे.दरम्यान टम्पोचा समोरचा भाग चकाचुर झाला आहे . परळी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात टम्पो घुसुन दोन प्रवाशी महिला जख्मी झाल्याची घटना आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.असुन यावेळेत पुर्णा परळी पसेजर येण्याची वाट पाहत बसलेले शेकडो प्रवाशी रेल्वे स्थानकात होती.