ना. पंकजाताई मुंडे, डाॅ. अमित पालवे, खा. डाॅ प्रितमताई मुंडे, गौरव खाडे, आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे यांनी आज संध्याकाळी लालबागच्या राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आरती प्रसादाचा त्यांनी लाभ घेतला. महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडो आणि माझा बळीराजा सुखी होवो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी बाप्पाचरणी केली
••••
Social Plugin