Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Chhatrapati शिवाजी महाराजांना परळी शहर काँग्रेसच्या वतिने मानाचा मुजरा

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 



रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने परळी शहर काँग्रेसच्या वितिने अश्वरुड छ.शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने देशभर उत्साह साजरा होत असताना परळीतही आपल्या राजाच्या जयंती दिना निमित्ताने शहरातील अनेक ठिकाणी जयंती कार्यक्रम साजरे करण्यात आले असून परळी शहर काँग्रेसच्या वतिने छ. शिवाजी महाराज चौकातील अश्वरुड शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करत शिव जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड.अनिल मुंडे,प्रकाश देशमुख,ज्येष्ठ नेते अवस्थी,गुलाबराव देवकर, शिवाजीराव देशमुख सर,सुभाष देशमुख, रणजित देशमुख, वैजनाथ गाडेकर, अशोक कांबळे,इतेशाम खतीब, खोसे पाटील ,सिकंदर भाई अल्पसंख्याक अध्यक्ष शशी चौधरी,अजीम कुरेशी , अलीम भाई, चांद मोहम्मद उर्फ सिएम, राहुल देशमुख,विलास देशमुख,ओबीसी अध्यक्ष जावेद भाई बदर भाई,बाबा भाई, मक्सुद भाई,अल्ताफ भाई, दीपक शिरसाट, कापसे इत्यादी अदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.