आपला ई पेपर/ online परळी वैजनाथ
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) च्या वतीने बीड जिल्ह्यातून MKCL विविध क्लिक कोर्स चे २०२४ मध्ये सर्वात जास्त प्रवेश नोंदविले ” या साठी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या वार्षिक सभेत परळी वैजनाथ येथील अजयकुमार सावजी यांच्या विजय कॉम्प्युटर्स ला जिल्ह्यातून द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामथ यांचे हस्ते विजय कॉम्प्युटर्स चे संचालक अजयकुमार सावजी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. गेल्या २० वर्ष्या पासून परळी वैजनाथ परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम घडविण्याचे काम सातत्याने विजय कॉम्प्युटर्स च्या माध्यमातून केले जाते. या मुळे दरवर्षी एमकेसीएल कडून सातत्याने विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावेळी महामंडळाचे अमित रानडे, अतुल पतौडी, दीपक पाटेकर विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, गजानन कुलथे लोकल लीड सेंटरचे विठ्ठल पांचाळ हे उपस्थित होते.या मिळालेल्या पुरस्काराबद्दल अजयकुमार सावजी यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
*महाराष्ट्रात 43 मंत्री होऊ शकतात. ज्यापैकी 33 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री.. |*
🔴🔴🔴 https://aplaepaper.blogspot.com/2024/11/26.html
✨⭐
YouTube
*🔴Breaking |न्यूज |हेडलाईन*
*🔴दै.लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*
✨⭐
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
*🔴संतोष बारटक्के*
*🔴9423472426*
Social Plugin