Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मातृशोक | नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या मातोश्री श्रीमती नागरबाई लक्षमण रुपनर यांचे दुःखद निधन

 आपला ई पेपर online परळी 


परळी तहसीलचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या मातोश्री श्रीमती नागरबाई लक्षमण रुपनर परचुंडी यांचे दि 13 शुक्रवार रोजी राञी 1: 30 वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. 

श्रीमती नागरबाई या सतत धार्मिक कार्यात सहभागी, सामजिक कार्यात सहभागी असत तसेच महिलांना संघटीत करून बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वावलंबी बनवले आहे.

त्यांचा मायाळू स्वभावामुळे त्या सर्वपरिचित होत्या त्यांच्या अचानक जाण्याने परचुंडे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात 3 मुले 1 मुलगी सुना व नातवंड असा परिवार आहे.

आज दुपारी अंत्यसंस्कार 

अंत्यविधी मौजे परचुंडी ता परळी वै जि बीड येथे आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार विधी होतील.