चालु पंखा बंद करणं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी,अंधश्रद्धा समाजाला अपायकारक आहे. हे सर्वश्रुत आहे. गळ्यात कवड्याची माळ असणं, अंगोरा, गंध, कुंकू ही श्रद्धा आहे.
परंतु चालु पंखा बंद करणं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. अशा भोंदू अंधश्रद्धेपासून जनतेने जागृत राहावे यासाठी परळीतील समाजसेवक तथा माजी नगराध्यक्ष दिपक (नाना) देशमुख यांनी स्वतः प्रयोग करून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका असे चित्रफीतीच्या माध्यमातून जनजागृती पर आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या