Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुःखद बातमी दीनदयाल बँकेचे संचालक राजभाऊ दहीवाळ यांचे ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

दुःखद बातमी दीनदयाल बँकेचे संचालक राजभाऊ दहीवाळ यांचे ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


माणिकनगर येथील भाजपाचे जेष्ठ नेते ,माजी नगरसेवक दीनदयाळ बँकेचे संचालक राजभाऊ दहीवाळ (वय 68) यांचे आज दि.17 जुलै बुधवार रोजी मध्यरात्री 11.00 वाजता दरम्यान ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.  गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे.

परळी शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक सोनार समाजाचे ज्येष्ठ नेते, नाथ रोड येथील दोस्ती टी हाऊसचे प्रतिष्ठित व्यापारी राजभाऊ दहीवाळ यांचे आज दिनांक 17 जुलै बुधवार वार रोजी मध्यरात्री 11.00वाजता ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि18 गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता परळी वैजनाथ येथील मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंतयात्रा राहते घर माणिकनगर येथून निघणार आहे.

सदैव हसरे व्यक्तिमत्व आणि सर्वांचे सु परिचित असलेले राजाभाऊ दहीवाळ  मामा म्हणून ओळखले जाणारे यांचे आज दिनांक 17 जुलै बुधवार रोजी मध्यरात्री 11.30 वाजता ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रभू वैजनाथ चरणी प्रार्थना...

त्यांच्या पश्चात भाऊ,बहीण,पत्नी तीन मुले, एक मुलगी, सुना नातुंडे पुतणे असा मोठा परिवार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या