Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्हा निकालाकडे.. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष...

बीड जिल्हा निकालाकडे..संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष...

जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून निर्वाचित झाल्याचे प्रमाणपत्र  दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक अजीमूल हक आणि मतमोजणी निरीक्षक बस्वराज आर सोमन्ना उपस्थित होते.

 बजरंग बप्पा सोनवणे 6 हजार 553 मतांनी विजयी झाल्याचे अधिकृत जाहीर  टपाली मतांसह

*ब्रेकिंग न्यूज.. बीड : १४ व्या फेरीपासून फेर मतमोजणी 

घेऊन निकाल घोषित केला.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या...

बीड जिल्ह्यातून विजयी उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय

कोण यां अटीतटीच्या निवडणुकीत....
बीड लोकसभा निवडणुक 2024
मतदानाच्या बीड जिल्ह्यात एकूण 32 फेऱ्या पूर्ण झाल्या..
बजरंग सोनवणे यांचा 6553 मतांनी विजय ...



--------------------------
ब्रेकिंग अपडेट मिळवण्यासाठी...

Follow this link to join my WhatsApp group:

**आजचा प्रेरणादायी सुविचार..*

*https://aplaepaper.blogspot.com/2024/03/blog-post_22.html*

👇👇👇👇👇
🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇

*🎯संतोष बारटक्के*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या