बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पंचम श्री वैद्यनाथ नमामी ज्योतिर्लिंगाची दि 15 मे रोजी रात्रीच्या शयनारतीस बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बी.एल. रुपनर व महसूल कर्मचारी भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.👇👇👇👇👇👇
Video News..👇👇👇👇👇https://www.instagram.com/reel/C7AOru1SkDE/?igsh=cGFxbHgyNjV6NDR5


Social Plugin