Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

असा कसा हा फॅशनचा जमाना आला गृप मध्ये एवढी गर्दी असूनही...माणूस एकटाच राहिला


मिडी गेली, साडी गेली,*

*फ्रॉक तर दिसेनासाच झाला l*

*बघता बघता अवघ्या महाराष्ट्राचा पंजाब होऊन गेला ll*

* *कुंकू गेलं, टिकली आली, तीही न्हाणी घरात गेली आणि*

*अवघी न्हाणी " सुवाशीण " झाली ll*

*बाबा कधीच गेला,*

*बिचाऱ्या आईनं अंथरून धरलं l*

*काल जन्माला आलेल मुल " मम्मी- पप्पा " बोलू लागलं ll*


*फेटा राहिला कार्यापुरता,*

*गांधी टोपीचे दिवस सरत आले l*

*पंचविशीच्या पोरांचे~*

*" केस " फारच पिकू लागले ll*

 *गावात रंगलेला गप्पांचा पार, कधीचाच ओस पडला l*

*हिंडता फिरताना माणूस आतां...*

*"  एकटाच " बोलू लागला ll*

 *यंत्र आणि तंत्रामुळे*

*कष्ट फारच कमी झाले l*

*धक्का-धक्की च्या जीवनात*

 *" मरण " मात्र स्वस्त झाले ll*


 *कंप्युटर आणि इंटरनेटमुळे,*

*जग फारच जवळ आलं !!*

*माणसांच्या या अफाट गर्दीत*

*" माणूसपण " हरवून गेलं ll*

 *अहो, असा कसा हा फॅशनचा जमाना आला*

*गृप मध्ये एवढी गर्दी असूनही...*

*माणूस " एकटाच " राहिला ll*


*👍👍👍everyone*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या