Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सांस्कृतिक सेल प्रदेश कार्यकारी प्रमुख पदी सौ.सिद्धी विनायक कामध यांची एकानियुक्ती पत्राद्वारे निवड

 


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा.प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या कडून सांस्कृतिक सेल प्रदेश कार्यकारी प्रमुख पदी सौ.सिद्धी विनायक कामध यांना एकानियुक्ती पत्राद्वारे निवड करण्यात आली आहे.

या निवडीने सौ. सिद्धी यांचे अभिनंदन व कौतुक सर्वत्र होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या