Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी दर्शन दिवाळी अंकाचे विमोचन जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग महास्वामीजींच्या हस्ते विमोचन

 


आपला ई पेपर/ परळी /प्रतिनिधी

श्री हिमवत केदार वैराग्य सिंहासनाधिश्वर केदारनाथ रावल श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ओखीमठ ,उत्तराखंड यांच्या हस्ते गुरुवारी  परळीतील दर्जेदार दिवाळी अंक परळी दर्शन अंकाचे विमोचन महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव बाबासाहेब देशमुख सर, विश्वस्त अनिलराव तांदळे, अशोक स्वामी,मठपती गणेश स्वामी , सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, राजेंद्र ओझा, कमलाकरआप्पा हरेगावकर, महादेवअप्पा ईटके, मनोज एस्के, संतोष चौधरी, अ‍ॅड.मनोज संकाये, मंगलनाथ बँकेचे व्यवस्थापक गजानन हालगे, पत्रकार संजय खाकरे, संतोष जुजगर,  रमेश चौंडे, सुशील हरंगुळे, उमेश टाले, विनोद बांगर, शिरीष स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या