Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत पोदार स्विमींग अरेना हे नयनरम्य डेस्टीनेशन पॉइंट...

 अधिक माहितीसाठी धिरज बाहेती-7499547340 येथे संपर्क साधू शकता.. video 👇👇👇

https://youtu.be/FmgizTBby_M?si=n-6oI4lt_Ozdg6d0

आनंदाचे क्षण येथे घालवा पोदार स्विमींग अरेना हा केवळ स्विमींग पुल नाही तर येथे आपण आपल्या आनंदाचे वेगवेगळे क्षण येथे अत्यंत निवांतपणे साजरा करु शकता तेही माफक दरामध्ये अनुभवा निसर्गरम्य वातावरणात धरतीवरील स्वर्गातील क्षण..

जन्मदिवस, साखरपुडा, किट्टी पार्टी, लहान-मोठ्या बैठका अशा कार्यक्रमांसाठी परळी शहरात पोदार स्विमींग अरेना हे नविन डेस्टीनेशन

















पॉइंट म्हणून तयार करण्यात आले आहे.

एकाच वेळी 500 पेक्षा अधिक नागरिकांची बैठक किंवा छोटा कार्यक्रमसुद्धा येथे सहजपणे साजरा करण्यात येत आहेत.

यासाठी आपण आपली नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी
धिरज बाहेती-7499547340 येथे संपर्क साधू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या