Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

3 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बीड जिल्ह्यात पुन्हा इंटरनेट सेवा सुरू

 


आपला ई पेपर बीड 

बीडमध्ये 3 दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही अनुचित ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या, त्यामुळे जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील इंटरनेट नेटवर्क बंद करावे लागले होते, आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आली  आहे, त्यामुळे तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पुन्हा इंटरनेट नेटवर्क सुरू झाले असून आता सर्व व्यवहार सुरुळीत पार पडणार आहेत.

बँकिंग आणि शैक्षणिक क्षेत्रात याचा खूप मोठा नुकसान झाले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते सामान्य नागरिकांना याचा फटका बसला होता.अशा घटनांनी जनसामान्याचे जीवन आणि इंटरनेट द्वारे व्यवहार करणाऱ्या संस्थांचा श्वास बंद झाला होता. हे व्यवहार करताना सर्व सेवा टप्पा झाल्या होत्या. इंटरनेट सेवा सुरू केल्याबद्दल जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या