Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत डुबे पेट्रोल पंपा समोर दोन दुचाकीची धडक पाचजण गंभीर जखमी

आपला ई पेपर 


परळी शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते बस स्थानक महामार्गावर डुबे पेट्रोल पंपा समोर दोन दुचाकीची धडक होऊन दुचाकी वरील चौघे ते पाचजण हे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघात आज सायंकाळी सहाच्या दरम्यान घडल्याचे समजते.

video news,,,


 
MH23 G6646 स्प्लेंडर
MH 14 EG 8176 एक्स झेड
एका  दुचाकी वर दोघे दुसऱ्या दुचाकी वर ट्रिपल सीट असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे. त्यातील दोन जणांची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार

त्या दोघांना आंबेजोगाई येथे पुढील उपचारासाठी पाठवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


सविस्तर बातमी थोड्या वेळात..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या